आपत्कालातही मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. आज अशाच काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.
आपत्कालातही मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. आज अशाच काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.
पाळीव नसलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.
पावसाळ्यात नेहमी येणारा अनुभव म्हणजे आपण राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात साप आढळणे
कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी मदत करणाऱ्या हेलपलाइनचा संपर्क क्रमांक आहे – ११२
या साऱ्या हेल्पलाइन्स हाताशी असल्यावर पर्यटनाचा आनंद निश्चितच वाढेल.
रुग्णालयातर्फे तातडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक तुकडी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पाठवली जाते.
आरोग्यविषयक हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.
कर्करोगाशी लढा देण्यासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची ही माहिती.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने संपर्क साधायच्या हेल्पलाइन्स