इंग्लिश प्रिमियर लीग या जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल साखळीचे अजिंक्यपद लिव्हरपूल फुटबॉल क्लबने जवळपास सात सामने आधीच निश्चित केले.
इंग्लिश प्रिमियर लीग या जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल साखळीचे अजिंक्यपद लिव्हरपूल फुटबॉल क्लबने जवळपास सात सामने आधीच निश्चित केले.
रस्त्यावर मोटार चालवताना गोऱ्या पोलिसाने अडवले आणि तुम्ही काळे असाल तर तुमची खैर नाही.
वैश्विक टाळेबंदीच्या या काळात क्रिकेट- विश्वामध्येही अपेक्षित सामसूम आहे. परंतु पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तोंडाचा पट्टा सुरू असून, त्यातून अनेक रंजक आणि…
करोनाकृत वैश्विक संचारबंदीचा आणि टाळेबंदीचा प्रचंड फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे.
भारताच्या काही बुद्धिबळपटूंनी ऑनलाइन खेळून पाच लाखांच्या वर निधी गोळा केला आणि पंतप्रधानांच्या करोना-निधीला दिला.
ल्समध्ये करोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे आता हे तिन्ही सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ११ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी जारी कलेले सर्व व्हिसा स्थगित केले आहेत
अनेक विश्लेषकांच्या मते, न्यूझीलंडचा सध्याचा संघ त्यांच्या इतिहासातील सर्वोत्तम आहे.
गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस या मोठय़ा क्लबांच्या मांदियाळीतील एक असलेल्या मँचेस्टर सिटीविरुद्ध युएफानं कारवाई केली.
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन किंवा एनबीएकडून १९९६मध्ये वयाच्या १७व्या वर्षांपासून कोबी व्यावसायिक बास्केटबॉल खेळू लागला.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या विलगीकरणास सर्वस्वी इराणी राज्यकर्त्यांनाच जबाबदार धरावं लागेल.
ग्लोबल व्हिलेजला भेट देणं हाही एक विलक्षण अनुभव आहे. या ठिकाणी जवळपास पन्नासेक देशांची व्यापार पॅव्हेलियन्स आहेत