![Shinzo Abe passed away](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/07/Abe-2.jpg?w=310&h=174&crop=1)
कोविडचा धक्का पचवून ऑलिम्पिक स्पर्धेचे विलंबाने तरीही यशस्वी आयोजन हे त्यांच्या कारकीर्दीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़.
कोविडचा धक्का पचवून ऑलिम्पिक स्पर्धेचे विलंबाने तरीही यशस्वी आयोजन हे त्यांच्या कारकीर्दीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़.
ब्रिटनमध्ये दोन वरिष्ठ मंत्र्यांनी पाठोपाठ राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे पदही डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती होती
हवेत उड्डाण केलेल्या कोणत्याही वस्तूला पक्ष्याची धडक बसू शकते
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बुधवारी रात्री व्याजदरांत ०.७५ टक्के वाढ केली
टापूकेंद्री विभाग (थिएटर कमांड) आणि एकात्मिक विभाग (इंटिग्रेटेड) यांच्या निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम सीडीएसकडून पार पडणे अपेक्षित होते
मारियोपोल वगळता रशियाला एकाही शहरात निर्णायक विजय मिळवता आलेला नाही
युरोपीय महासंघाकडे आयात होणारे २५ टक्के खनिज तेल रशियातून येते, जे सर्वाधिक आहे.
एरवी शीतयुद्धामध्येही कोणाची बाजू न घेतलेल्या या देशांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतरच हा निर्णय घेतल्याचे उघड आहे.
हुकूमशहाच्या चिरंजीवाला ३६ वर्षांनंतर इतक्या बहुमताने तेथील जनतेने कसे निवडून आणले असा प्रश्न उपस्थित होत आहे
मॅक्रॉन यांच्या प्रतिस्पर्धी मारी ला पेन यांनी पूर्णतया फ्रान्सकेंद्री मार्ग पत्करला होता. यात हिजाबवर बंदी, निर्वासित नियंत्रण या मुद्द्यांवर भर…
चीनच्या कम्युनिस्ट पक्षानेच अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या पाठीशी राहण्याविषयी चिनी जनतेला साकडे घातले
युक्रेनच्या आग्नेयेकडील मारियुपोल हे मोक्याचे बंदर जिंकण्यासाठी रशियन फौजांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.