सिद्धेश्वर डुकरे

३६८ शहरांत लवकरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; स्वच्छ कृती आराखडय़ास उच्चाधिकार समितीची मान्यता

वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा व्यवस्थापन हे नागरी प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे

mantralay
मंत्र्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी दोन महिन्यांनंतरही आदेशाविना सेवेत ; दिल्लीप्रमाणे मंत्रालयातही छाननी करूनच नियुक्ती

मंत्रिमंडळातील १८ पैकी सहा मंत्र्यांनी खासगी सचिवांची(पीएस) नेमणूक व्हावी यासाठी शिफारसपत्रे दिली आहेत.

rutuja latke andheri by election ncp leaders in field campaigning mumbai bjp shivsena ajit pawar jayant patil
ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार

कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली…

Ambadas Danve
मुख्यमंत्र्यांना दहा स्मरणपत्रे पाठवूनही घर नाही; विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची नाराजी

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी आतापर्यंत दहा स्मरणपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविली आहेत.

mantralay
मुख्य सेवाहक्क आयुक्तपद ८ महिन्यांपासून रिक्त!; सेवा पंधरवडय़ाला मुदतवाढ 

जनतेची प्रलंबित कामे मार्गी लागावी म्हणून सरकारने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडय़ा’ला ५ नोव्हेंबपर्यंत एक महिना मुदतवाढ दिली असली तरी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या