
अधिवेशनास सुरुवात झाल्यावर अजित पवार – छगन भुजबळ समोरासमोर आले. मात्र दोघांत कोणतेही संभाषण झाले नाही.
अधिवेशनास सुरुवात झाल्यावर अजित पवार – छगन भुजबळ समोरासमोर आले. मात्र दोघांत कोणतेही संभाषण झाले नाही.
भाविकांची प्रचंड गर्दी आणि दातृत्वामुळे साईबाबांची शिर्डी नेहमीच चर्चेत राहते. पण गेल्या काही वर्षांत शिर्डीला राजकीय ओळख लाभू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मविआचे मनोबल उंचावले असून शिर्डी जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
उत्कर्षा रुपवते यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘वंचित’मध्ये प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतल्याने निरुत्साही निवडणुकीत चुरस निर्माण झाली.
मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात अशीच रंगली आहे. शिंदे गटाला ही जागा कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे.
‘जनसंवाद यात्रे’च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी दोन दिवसांत…
शिबिरात तरूण कार्यकर्त्यांपेक्षा जेष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कार्यकर्ते विखुरले गेले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीमधील एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे करतात. ते या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत एक नवीन पॅटर्न उदयाला येऊ पहात आहे.
अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा…