स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Swastik mahila Dahihandi Pathak mumbai spread awareness about Women's Safety to save girls
बदलापूर, कोलकाता अत्याचाराचा निषेध! स्वस्तिक महिला दहिहंडी पथकाच्या रणरागिणींची जनजागृती

Mahila Govinda Pathak: स्वस्तिक महिला दहिहंडी पथक यंदा फोडणार महिला अत्याचाराच्या निषेधाची हंडी

Gold Jewellery Price Is Calculated In India in Marathi
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करत आहात का? भारतात सोन्याचा भाव कसा ठरवला जातो? नेमकं सूत्र काय असतं? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

Gold Jewellery Calculator India: तुम्हाला माहितीये का, भारतात सोन्याचे दर कसे ठरविले जातात? खरेदीदार म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांचे दर…

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा

World Art Day 2024: तुम्हाला अवगत असलेल्या वेगवेगळ्या कलांचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वापर करू शकता आणि तुमच्या करिअरला कलाटणी देऊ…

World Bank Report Shows No Equal Work Opportunity for Women in Any Country
समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या

महिलांनो, पुरुषांच्या तुलनेत तुम्हाला पगार किती? समान वेतन कायदा काय सांगतो माहितेय? वाचा सविस्तर!

Bavdhan Bagad Yatra 2024
‘अगं बाई अरेच्चा’मध्ये दाखवलेली साताऱ्यातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ खरी कशी साजरी होते? कसा ठरवतात “बगाडी”?

Bagad Yatra a history : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ यावर्षी कधी आहे? ही यात्रा खरी कशी साजरी होते?…

Elections in the time of social media How online misinformation exploits ‘information voids’
निवडणुकीत लाईक, शेअर, कमेंटचं आव्हान; हायटेक अग्निपरीक्षेत पहिला नंबर कसा ठरणार?

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी हे शिवधनुष्य पेलतं. यंदाचं वर्ष त्याला अपवाद नसेल. निवडणुकीत कोण बाजी…

What Is The Meaning Of Word Candidate Know About This
उमेदवारी पक्की! पण ‘उमेदवार’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? जाणून घ्या रंजक गोष्ट प्रीमियम स्टोरी

आतपर्यंत राजकारणात चर्चीला जाणारा उमेदवार हा शब्द नेमका आला कुठून हे तुम्हाला माहिती आहे का? चला याची रंजक माहिती जाणून…

Who is Krunal Ghorpade Marathi Vajlach Pahije marathi din 2024 special story
‘मराठी वाजलेच पाहिजे’ या थीमवर पबमध्ये मराठी गाणी वाजवणारा कृणाल घोरपडे कोण? राज ठाकरेंनीही केलं कौतुक

‘मराठी वाजलंच पाहिजे’; मराठी गाण्यांसाठी उभी केली चळवळ, खास मराठी गाण्यांसाठी दिलं जातंय निमंत्रण

What Is Thea Meaning Of Word dost
दोस्त दोस्त ना रहा! ‘दोस्त’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? जाणून घ्या रंजक गोष्ट प्रीमियम स्टोरी

दोस्ती ही त्याने त्याच्याशी आणि तिने तिच्याशी करायची असं अजिबात नसतं. ती स्वभाव,विचार, आवडीनुसार अगदी कुणाशीही होऊ शकते. मात्र ती…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या