स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Wedding bride dance video
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

Viral video: पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

Super womens group dance on marathi song Tya Natin Marali Mithi video goes viral
“त्या नटीनं मारली मिठी मला गं..” चाळीतल्या महिलांचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

Dance video: महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी…

gold prices decreased
Gold Price Today: उच्चांकी दरवाढीनंतर महाशिवरात्रीला सोन्याचे दर कोसळले; वाचा २४ कॅरेटचा आजचा दर

Gold rate today in mumbai: जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सोने खरेदी करू इच्छित असाल तर…

Dates Milk benefits
Khajoor milk: खजूर कधी दुधात उकळून प्यायलंय का? या पद्धतीनं एकदा खाऊन बघा; आश्चर्यकारक फायदे बघून थक्क व्हाल

Khajoor benefits: खजूर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

mahakumbh 2025 mela old man made Wife's face in sand in memory of wife emotional video
“आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” कुंभमेळ्यात बायकोच्या आठवणीत आजोबांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral video: कुंभमेळ्यात बायकोच्या आठवणीत आजोबांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल

Shocking video: पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल

Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं

Viral video: आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं

Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती

जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल?

ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल

Viral video: सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल…

Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल

पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास एकूण थक्क व्हाल

Start a business in a place you can't even imagine; You will be speechless after watching the pune city video viral
पुणेकरांचा नाद नाय! अशा ठिकाणी सुरु केला व्यवसाय की तुम्ही विचारही करु शकत नाही; VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला

Shocking video: अशा ठिकाणी सुरु केला व्यवसाय की तुम्ही विचारही करु शकत नाही; VIDEO पाहून व्हाल अवाक्

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या