स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
This year 38 lakh weddings will be held and the turnover is estimated to be rs 474 lakh crore
३८ लाख लग्नं; ४.७४ लाख कोटींचा खर्च, भारतात लग्नसोहळ्यातील प्रचंड खर्चामागची मानसिकता काय?

उधळपट्टीचे सोहळे! भारतात यंदा तब्बल ३८ लाख लग्नं; ४.७४ लाख कोटींचा खर्च; लग्नसोहळ्यातील प्रचंड खर्चामागची मानसिकता काय?

What is the basta tradition history of basata
लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास… प्रीमियम स्टोरी

लग्नाच्या बस्त्यावरुन कोळी समाजाच्या मेळाव्यात घेतला होता ‘हा’ मोठा निर्णय! बस्त्याची परंपरा आली तरी कुठून ?

This Is Why Mehendi Ceremony Is So Important For The Bride
मेहंदीचा रंग, नवऱ्याचं प्रेम अन् ५ हजार वर्षांचा इतिहास; वाचा मेहंदी लावण्याचे खरे कारण प्रीमियम स्टोरी

Why ‘Mehendi Is So Important For wedding: लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी का काढतात माहितीये? ९९% लोकांना माहिती नाही खरं कारण

video viral netkari praising dhoni simplicity wipe dust off fan bike with his t-shirt
VIDEO: धोनीनं पुन्हा जिंकलं मन; स्वत:च्या टी-शर्टने पुसली चाहत्याच्या बाईकवरील धूळ

Viral video:भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं बाइक आणि कारप्रेम कोणापासून लपून राहिलेलं नाही.

fashion trend Women's Kolhapuri saaj look trending jewellery Kolhapuri saaj price
गणपतीत बाजारात ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ‘कोल्हापूरी साज’ची तरुणींना भुरळ, पाहा एकापेक्षा एक भारी फोटो

Trending jewellery: पारंपरिक दागिन्यांना आधुनिक साज, पाहा एकापेक्षा एक भारी फोटो

Heart warming video son become psi atul prakash aade mom get emotional after seeing his son success story video viral on social media
VIDEO: आईच्या कष्टाचं पांग फेडलं! MPSC च्या क्लासमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणारा अतुल पहिल्याच प्रयत्नात PSI

Success story: नांदेडच्या अतुल प्रकाश आडे पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदी

dangerous truck accident
Accident Viral Video: भरधाव ट्रकखाली आला तरुण, अंगावर काटा आणणारा अपघात सीसीटिव्हीत कैद

Viral video: हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे…

Nightmare Disorder
Bad dreams: तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? अचानक जाग येते? जाणून घ्या कारणं!

Nightmare Disorder: वाईट स्वप्ने पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा झोपायला त्रास होतो. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर, डॉक्टरांना भेटायला उशीर…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या