स्नेहा कोलते

स्नेहा कोलते लोकसत्ता डॉट कॉममध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ७ वर्षांहून अधिक काळ प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम करण्याचा अनुभव आहे. लोकसत्ता डॉट कॉममध्ये त्या पॉलिटिकल डेस्कमध्ये काम करतात. राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनंदिन राजकीय घडामोडी कव्हर करण्याचं त्या काम करतात. महिला, नागरी समस्या आणि सामाजिक प्रश्नांवर लिखाणाची त्यांना विशेष आवड आहे.
Kunal Kamra Controversy| Kunal Kamra All Viral Videos Views
Kunal Kamra Controversy : कुणालला वर्षभरात एकाही व्हिडिओला मिळाले नाहीत १ मिलिअन व्ह्युज, पण वादग्रस्त व्हिडिओला तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिलं!

Kunal Kamra Eknath Shinde Controversy : कुणाल कामराचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर मिलिअनपेक्षाही…

combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”

शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिल्यानतंर परिस्थिती…

Sanjay Mores bail application in Kurla West BEST accident
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!

Kurla BEST Bus Accident : जमावाच्या रोषापासून वाचण्याकरता बस कंडक्टर जवळच्या दंतचिकित्सकाच्या दवाखान्यात लपून बसला हता. हुसैनने त्याला नवीन कपडे…

Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

अतुलवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी त्याच्याकडून तीन कोटी रुपये मागितल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे. तसंच, त्याच्या पोटच्या मुलाला…

International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’ प्रीमियम स्टोरी

विज्ञान मंत्रालयांच्या कामगिरीवर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सिंग यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांवर प्रकाश टाकला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास कर्नाटक सरकारने नकार दिल्याने आदित्य ठाकरेंनी मोठी मागणी केली आहे.

early Morning oath taking by ajit pawar and devendra fadnavis
Early Morning Oath Taking : पहाटेच्या शपथविधीला आज पाच वर्षं पूर्ण; निकालाच्या दिवशी ‘त्या’ राजकीय सत्तानाट्याची चर्चा!

Maharashtra Assembly Election 2024 : तत्कालीन शिवसेना भाजपा युतीने २०१९ ची निवडणूक जिंकली होती. मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे सत्तास्थापनेचा पेच…

Why Only Women Have all Restrictions
सातच्या आत घरात! कुटुंबातील अलिखित बंधने मुलांवरही लादली तर?

“सातच्या आत घरात ही अट फक्त मुलींसाठीच का? मुलांसाठी का नाही?” उच्च न्यायालयानेच असा प्रश्न उपस्थित केल्याने समाजातील ही असमतोल…

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ‘या’ राज्यांतही सुरू; थेट लाभ हस्तांतरणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम होणार?

Ladki Bahin Yojana : देशभरातील एकूण सात राज्यांमध्ये महिलांसाठी अशा पद्धतीच्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर – DBT) योजना…

Kolkata and Badlapur Rape case
Kolkata and Badlapur Case : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणात फरक काय? गुन्हेगाराला शिक्षा मिळाली तरी गुन्हे थांबतील?

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण आणि बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics Gold Medal Match in Olympic Games 2024
Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…!

Vinesh Phogat : विनेश फोगट आज अपात्र ठरली असली तरीही तिने तिच्या कर्तृत्त्वाने अनेक महिलांना कायमच प्रेरणा दिली आहे.

ताज्या बातम्या