सोहम गोडबोले हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन आणि चालू घडामोडींवर लिखाण करतात. ते बातम्यांच्या बरोबरीने विश्लेषण आणि चित्रपट समीक्षण हे सदर लिहतात. त्यांनी रुईया महाविद्यालयातून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मीडिया अँड अॅडव्हर्टायजिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी इनमराठी या वेबपोर्टलबरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. मागील २ वर्षपासून ते डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर सोहम गोडबोले यांना संपर्क साधू शकता