सोहम गोडबोले

सोहम गोडबोले हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन आणि चालू घडामोडींवर लिखाण करतात. ते बातम्यांच्या बरोबरीने विश्लेषण आणि चित्रपट समीक्षण हे सदर लिहतात. त्यांनी रुईया महाविद्यालयातून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मीडिया अँड अ‍ॅडव्हर्टायजिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी इनमराठी या वेबपोर्टलबरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. मागील २ वर्षपासून ते डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर सोहम गोडबोले यांना संपर्क साधू शकता
tunisha 4
विश्लेषण : मालिकेच्या सेटवर आत्महत्या अन् बॉयफ्रेंडला अटक; अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरण नेमकं काय? प्रीमियम स्टोरी

तिने लहान वयातच करियरला सुरवात केली होती, काहीकाळ ती नैराश्यातदेखील होती

ramdev baba 1
विश्लेषण : रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ला नेपाळमध्ये नो एंट्री; थेट काळ्या यादीत केला समावेश! नेमकं घडलंय काय?

विभागाने या कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे आयात किंवा वितरण करण्यास मनाई करणारी नोटीस जारी केली आहे

kanwar 2
विश्लेषण: शेतकरी आंदोलनासाठी गायलेल्या गाण्यांमुळे वादात सापडलेल्या पंजाबी गायकावर IT विभागाचे छापे; कोण आहेत कंवल ग्रेवाल?

कंवर ग्रेवाल हे ३८ वर्षीय असून लोकप्रिय सूफी गायक आणि गीतकार म्हणून ओळखले जातात

pathan film boycott trend
विश्लेषण : ‘बेशरम रंग’ ते हिंदू महासभेचा आक्षेप; ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत

tandav 1
विश्लेषण : ‘तांडव’ या वादग्रस्त वेबसीरिजबाबत ‘अ‍ॅमेझॉन प्राईम इंडिया’ला मोठा दिलासा; नेमकं प्रकरण काय?

आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात ‘तांडव’ वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती

lady gaga
विश्लेषण : जगभरात Wednesday Dance ची क्रेझ; लेडी गागापासून ते सामान्य जनतेलाही थिरकायला लावणारा हा प्रकार आहे तरी काय?

२०२२ वर्ष संपत असताना य डान्स प्रकारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे

paresh rawal 0
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय

सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहेत.

vijay deverkonda ED
विश्लेषण : विजय देवरकोंडाच्या चित्रपटाला परदेशातून अवैधरित्या फंडिंग? ED नं १२ तास केली चौकशी, काय आहे हे प्रकरण?

या चित्रपटाचे बजेट जवळपास १२० कोटींचे होते मात्र चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली

What exactly The Kashmir Files Remark Controversy
विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

The Kashmir Files Remark : द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच कायमी चर्चेत राहिलेला आहे

sukesh 1
विश्लेषण : अभिनेत्री जॅकलिनवर महागड्या वस्तूंची लयलूट; कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरनं केलेला २०० कोटींचा घोटाळा आहे तरी काय?

सुकेशवर याआधीच ३० एफआयआर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत

ताज्या बातम्या