सोहम गोडबोले

सोहम गोडबोले हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन आणि चालू घडामोडींवर लिखाण करतात. ते बातम्यांच्या बरोबरीने विश्लेषण आणि चित्रपट समीक्षण हे सदर लिहतात. त्यांनी रुईया महाविद्यालयातून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मीडिया अँड अ‍ॅडव्हर्टायजिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी इनमराठी या वेबपोर्टलबरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. मागील २ वर्षपासून ते डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर सोहम गोडबोले यांना संपर्क साधू शकता
rajshree production
विश्लेषण : कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत अभिनेत्यांना वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनबद्दल जाणून घ्या

आज या निर्मिती संस्थेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत

kareena kapoor
विश्लेषण : बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रेग्नन्सी; करिअरवर काय परिणाम होतो? आलिया भट्टमुळे चर्चेला उधाण!

अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर करियरकडे फोकस न करता संसारात रमली आहे

chin
विश्लेषण: चीनमध्ये ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘जिमी जिमी’ गाण्याची क्रेझ; सरकारचा निषेध म्हणून होतोय वापर! नेमका प्रकार काय?

या गाण्याने ८० च्या दशकात भारतात धुमाकूळ घातला होता. मिथुन चक्रवर्ती यात थिरकले होते

v shantaram
चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ‘या’ कारणासाठी दिला होता ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला होकार

अवघ्या दोन सीन्सवर पूर्ण चित्रपट बांधणे यात नक्कीच लेखक वसंत सबनीस यांचे श्रेय आहे

kaantara final 3
विश्लेषण : ‘कांतारा’ चित्रपटातील ‘भूत कोला’ या प्रथेवरून निर्माण झालेला वाद नेमका काय आहे? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

चेतन दीर्घकाळापासून सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर आवाज उठवत आहे

rishabh shetty
विश्लेषण : ज्या बॉलिवूडने दुर्लक्षित केले तिथल्याच चित्रपटांना मागे टाकणारा ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी आहे तरी कोण?

२०१९ मध्ये ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.

netflix
विश्लेषण : पासवर्ड शेअरिंग ते प्रोफाईल ट्रान्सफर.. Netflix युजर्ससाठी नवी योजना आणण्याच्या तयारीत, नेमके काय बदल होणार?

मध्यंतरी नेटफ्लिक्सने आपले वापरकर्ते गमावले होते. यावरच आता कंपनीने उपाययोजना केली आहे.

prabhas 11
विश्लेषण : दाक्षिणात्य चित्रपटांना सुगीचे दिवस; मात्र, हिंदी डबिंग क्षेत्रातील कलाकारांची चिंता वाढली

दाक्षिणात्य स्टार्सनी जरी डबिंग केले तरी ते लोकांशी जोडले जात नाही.

ताज्या बातम्या