मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत.
मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत.
दीपिका पदुकोणच्या बरोबरीने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मानसिक तणावात होते.
विक्रम गोखले यांना ही भुमिका करायची इच्छा होती मात्र गोष्टी जुळून आल्या नाही.
हॉलिवूडमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे मात्र आता भारतातदेखील हा प्रकार वाढत आहे.
या वयातला त्यांचा उत्साह बघून ‘एनर्जी मै तो ये सब के बाप हैं’ असच म्हणावं लागेल.
किम कर्दाशियनने आरोप मान्य केले असून तिने दंड भरण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही.
नाटक मालिका आता चित्रपटातून अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर मांडला आहे.
काही अंदाजानुसार, कादंबरीची वार्षिक विक्री आताही सुमारे १,००,००० प्रतींची आहे.
चित्रपट बघताना कुठेही मराठी चित्रपट पाहतो असा भासही होत नाही.