सोनल चितळे

सोनल श्रीपाद चितळे या B.Sc. (गणित) पदवीधर असून १२ वर्षे गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घरात ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा वारसा असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन करण्याकडे त्यांचा कल होता. दादरच्या ‘ संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ’ येथे त्यांनी ज्योतिषविद्येचे रितसर शिक्षण घेतले. २००३ पासून त्या ज्योतिष विषयक क्षेत्रात कार्यरत आहेत. होराप्रविण, हस्तसामुद्रिक प्रविण, ज्योतिषशास्त्री (पारंपरिक पद्धती), नक्षत्र ज्योतिष अलंकार (कृष्णमूर्ती पध्दती) हे अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तर 2010 साली त्यांनी वास्तु भूषण, वास्तु विशारद हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून पिरॅमिड वास्तू तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. रत्न चिकित्सा शास्त्राही अभ्यासक्रम त्यांनी जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पूर्ण केला आहे आणि रत्नतज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी M.A. Psychology.(IGNOU) २०१७ साली केले असून तेव्हापासून मानसशास्त्रीय समुपदेशक (Counselor) म्हणूनही त्या कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे त्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये राशीभविष्य नियमित लिहीत होत्या तर लोकप्रभा दिवाळी अंक व लोकप्रभा भविष्य विशेषांकात त्यांनी विशेष लेखन केले आहे.
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या

Meen Rashi 2025 Rashi Bhavishya : मकर संक्रांत विशेष फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात आपली बाजू ठामपणे मांडाल…

Makar Rashi Bhavishya 2025 in Marathi
Capricorn Yearly Horoscope 2025: मकर राशीला वर्षभर गुरुची साथ! धनलाभासह शिक्षण, नोकरीत होतील मोठे बदल; सोनल चितळेंनी सांगितले १२ महिन्यांचे भविष्य

Makar Rashi 2025 Varshik Rashi Bhavishya : चिकाटी, मेहनत घेणे आणि विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात…

Dhanu Rashi Bhavishya 2025 in Marathi
Sagittarius Yearly Horoscope 2025 : धनु राशीच्या आयुष्याचे होणार सोने! आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामे होतील पूर्ण; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य

Dhanu Rashi 2025 Yearly Rashi Bhavishya : सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या धनु राशीला २०२५ हे वर्ष कसे…

Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात

Libra Rashi 2025 Yearly Horoscope 2025: तूळ राशीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे असतील. मार्चमध्ये मेष राशीतील हर्षल अष्टमातील वृषभ…

Kanya Rashi Bhavishya 2025 in Marathi
Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

Kanya Rashi 2025 Yearly Rashi Bhavishya : आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती खूप चांगली असते. योजना आखणे आणि नियोजन करणे या त्यांच्या…

Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य फ्रीमियम स्टोरी

Singh Rashi 2025 Yearly Horoscope 2025 : आपल्यावर कोणी अधिकार गाजवलेला त्यांना आवडत नाही पण प्रेमापुढे मात्र नतमस्तक होतात. अशा…

Cancer Yearly Horoscope 2025 in Marathi| Kark Rashi Bhavishya 2025 in Marathi
Cancer 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्नाचा योग, पगारवाढ अन् … कर्क राशीला जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ‘या’ मार्गे मिळू शकतं सुख फ्रीमियम स्टोरी

Kark Rashi 2025 Yearly Horoscope 2025: कर्क राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे आहेत. १८ मार्चला हर्षल दशमातील मेष…

Gemini Yearly Horoscope 2025 in Marathi| Mithun Rashibhavihsya 2025 in Marathi
Gemini Yearly Horoscope 2025 : मिथुन राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? प्रगतीचे मार्ग मोकळे, प्रत्येक कामात यश, पण गुंतवणूकदारांनो सावध; वाचा वर्षाचे राशीभविष्य फ्रीमियम स्टोरी

Mithun Rashi 2025 Rashi Bhavishya : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष उत्साहात, आनंदात जाईल का जाणून घ्या…

Aries Yearly Horoscope 2025 in Marathi| Mesh Rashibhavihsya 2025 in Marathi
Aries Yearly Horoscope 2025 : जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत मेष राशीसाठी नवीन वर्ष कसे असणार ? आर्थिक लाभ ते विवाह योग; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर फ्रीमियम स्टोरी

Mesh Rashi 2025 Rashi Bhavishya : आज आपण राशिचक्रातील पहिल्या राशीविषयी म्हणजे मेष राशीचे वार्षिक भविष्य जाणून घेणार आहोत.

Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?

March Month Marathi Horoscope 2024: ज्योतिषीय दृष्टिकोनातून शनी-सूर्याचे बदल महत्त्वाचे असल्याने याचा मोठा प्रभाव मेष ते मीन राशीवर होणार आहे.…

Pisces Horoscope 2024 Predictions
Pisces Yearly Horoscope 2024 : मीन राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या ठरेल फायदेशीर? विवाहोत्सुक मंडळींना मिळेल मनाजोगता जीवनसाथी

विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जीवनसाथी मिळेलो मीन राशीला २०२४ या वर्षातील वार्षिक राशीफल कसे असेल हे पाहूया.

Shani Maharaj To Stay In Kumbh Rashi For A year Changing Life Money Health Mentality Aquarius Rashi Bhavishya Marathi Today
३६५ दिवस शनीचे वास्तव्य, कुंभ राशीत यंदा बदलणार वारे, स्वामी शनी महाराज तन, मन, धनलाभ कसे बदलतील?

Kumbh Marathi Rashi Bhavishya: ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करणे याची कुंभ राशीच्या व्यक्तींना मनापासून आवड असते. इतर छानछोकी, मानापमान यांचे…

ताज्या बातम्या