सोनल चितळे

सोनल श्रीपाद चितळे या B.Sc. (गणित) पदवीधर असून १२ वर्षे गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घरात ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा वारसा असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन करण्याकडे त्यांचा कल होता. दादरच्या ‘ संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ’ येथे त्यांनी ज्योतिषविद्येचे रितसर शिक्षण घेतले. २००३ पासून त्या ज्योतिष विषयक क्षेत्रात कार्यरत आहेत. होराप्रविण, हस्तसामुद्रिक प्रविण, ज्योतिषशास्त्री (पारंपरिक पद्धती), नक्षत्र ज्योतिष अलंकार (कृष्णमूर्ती पध्दती) हे अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तर 2010 साली त्यांनी वास्तु भूषण, वास्तु विशारद हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून पिरॅमिड वास्तू तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. रत्न चिकित्सा शास्त्राही अभ्यासक्रम त्यांनी जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पूर्ण केला आहे आणि रत्नतज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी M.A. Psychology.(IGNOU) २०१७ साली केले असून तेव्हापासून मानसशास्त्रीय समुपदेशक (Counselor) म्हणूनही त्या कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे त्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये राशीभविष्य नियमित लिहीत होत्या तर लोकप्रभा दिवाळी अंक व लोकप्रभा भविष्य विशेषांकात त्यांनी विशेष लेखन केले आहे.
Sagittarius Yearly Horoscope 2024
Sagittarius Yearly Horoscope 2024 : धनु राशीच्या लोकांचे २०२४ हे वर्ष कसे जाईल? कोणत्या महिन्यात चमकेल भाग्य? जाणून घ्या…

दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची त्यांची सुप्त इच्छा अनेकदा उफाळून वर येते. अशा या धनु राशीच्या व्यक्तींना २०२४ हे वर्ष कसे जाईल…

Biggest Graha Gochar In Scorpio In 2024 How Will Vruschik Rashi Earn More Money Health Defeat Enemies Till 31 st December Astrology
वृश्चिक राशीत यंदा सर्वात मोठा ग्रहबदल! ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत धनलाभ, हितशत्रू व आरोग्याची स्थिती कशी असेल, वाचा

Scorpio Rashi Bhavishya Marathi: महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता २०२४ हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींना…

Libra Yearly Horoscope 2024
Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Tula Rashi Bhavishya 2024: तूळ राशीच्या व्यक्ती आनंदी, उत्साही असतात. न्यायाने वागणाऱ्या आणि समतोल साधणाऱ्या असतात. अशा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी…

Kanya Rashi Bhavishya Virgo Marathi Horoscope Till 31st December 2024 Luckiest Month To Earn Money Love New job Check Astrology
Virgo Marathi Horoscope: 2024 मध्ये कन्या राशीसाठी ‘हे’ महिने असतील अत्यंत फायद्याचे; धन व प्रेमाची मिळेल साथ

Kanya Rashi Bhavishya 2024: शनी व गुरु सारख्या बलाढ्य ग्रहांच्या बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणाचा विचार आणि अभ्यास करता कन्या राशीला…

Leo Yearly Horoscope 2024
Leo Yearly Horoscope 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी कसे असेल २०२४ हे नवीन वर्ष? धनलाभ की नुकसान; जाणून घ्या, बारा महिन्यांचे भविष्य

Leo Rashi Bhavishya 2024: सिंह राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात.राजासारखा दिमाख आणि डौल त्यांना शोभून दिसतो. काही वेळा मात्र ते…

cancer yearly horoscope 2024 horoscope cancer zodiac love family health career yearly predictions kark rashi bhavishya in marathi
कर्क राशीसाठी २०२४ वर्ष कसे असेल? आर्थिक स्थिती सुधारेल? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Kark Rashi Bhavishya 2024: कर्क राशीच्या मंडळींना २०२४ हे नवे वर्ष कसे असेल, कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल याचा आढावा…

Gemini Yearly Horoscope 2024
मिथुन राशीच्या लोकांसाठी कसे जाईल वर्ष २०२४? विवाहोत्सुक मंडळींसाठी अच्छे दिन कोणत्या महिन्यात येणार?

Mithun Rashi Bhavishya 2024: सातत्य आणि महत्वाकांक्षा टिकवून ठेवलीत तर हे वर्ष आपणासाठी आनंदमय आणि उत्साहाने भरलेले असेल !

Taurus Rashi Bhavishya For Year 2024 When Will Ma Lakshmi Bless Money Shani Rahu Condition In Kundali Aries Yearly Horoscope
Taurus Yearly Horoscope 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षातला कोणता महिना असेल सर्वात चांगला? जाणून घ्या, बारा महिन्याचे भविष्य

Taurus Rashi Bhavishya 2024: आपले जीवन सुखी आणि संपन्न करण्याकडे वृषभ राशीच्या व्यक्तींचा कल असतो. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील त्यांची…

Mesh Rashi Bhavishya For Year 2024 When Will Ma Lakshmi Bless Money Shani Rahu Condition In Kundali Aries Yearly Horoscope
Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन यंदा कोणत्या महिन्यात? धनलाभ ते आरोग्य, कसं असेल वर्ष?

Mesh Rashi Bhavishya 2024: पूर्ण वर्ष शनी लाभ स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. सबुरीचे उत्तम फळ शनी देईल. महत्त्वाच्या ग्रहबदलांसह…

31st October Marathi Monthly Horoscope 2023 Graha Gochar Rajyog During Navratri Pitru Paksh Read When Will Your Rashi get Rich
३१ ऑक्टोबरपर्यंत ३ ग्रहांचे गोचर, ४ चार राजयोग; नवरात्र व पितृपक्षात तुमचं नशीब बदलणार? १२ राशींचं मासिक भविष्य

October Masik Rashi Bhavishya Marathi: ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांनी यासंदर्भात माहिती देत १२ राशींचे ऑक्टोबर महिन्यातील राशिभविष्य सांगितले आहे.

1st To 30th September 2023 Monthly Rashi Bhavishya Marathi Ganpati Bappa Shri Krishna To Give Money Love Astrology Today
दहीहंडी, गणेशोत्सवचा महिना, १२ राशींपैकी कोणासाठी ठरेल गोड? ३० सप्टेंबरपर्यंतचं तुमच्या राशीचे भविष्य वाचा

September 2023 Monthly Rashi Bhavishya Marathi: सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. सणांच्या मासात तुमच्या राशीला गणपती बाप्पा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या