चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग आहे.
चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग आहे.
रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे.
बुध-हर्षलचा नवपंचम योग बुद्धिवर्धक योग आहे. बुधाची बुद्धी आणि हर्षलचे अद्ययावत तंत्रज्ञान संशोधनासाठी प्रेरक ठरेल.
चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा आर्थिक नियोजनाला पूरक ठरणारा योग आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा भावना आणि व्यवहार अर्थात मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणारा योग आहे.
चंद्र-शनीचा केंद्र योग मेहनतीला यश देणारा आहे. चंद्राच्या धर-सोड वृत्तीवर शनीच्या शिस्तीचे नियंत्रण राहील.
चंद्र-हर्षलचा लाभ योग हा स्वत:ला चांगल्या प्रकारे परखण्यासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या कमतरतांवर मात करून पुढे जाल.