
शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी कर्णधार धवनने आगामी विश्वचषकाच्या तयारी दृष्टीने युवा खेळाडूंसंदर्भात भाष्य केले.
क्रीडा जगतातल्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात अशा सर्व घडामोडी लोकसत्ताच्या स्पोर्ट्स डेस्कच्या माध्यमातून दिल्या जातात. क्रिकेट, टेनीस, फूटबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांचं लाइव्ह कव्हरेज, विश्लेषण व विशेष लेख लोकसत्ताची स्पोर्ट्स टीम तुमच्यापर्यंत पोचवते. Follow us @LoksattaLive