भारतीय विद्यार्थ्यांचा या स्पर्धातील निकालही चांगला असतो.
भारतीय विद्यार्थ्यांचा या स्पर्धातील निकालही चांगला असतो.
‘लोकसत्ता ठाणे’च्या २१ ऑक्टोबरच्या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाकडून हे काम सुरू करण्यात आले
येथील ठेकेदारांचा पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका संपला असून रेल्वेने अद्याप या ठेक्याचे नूतनीकरण केले नाही.
आत्तापर्यंत १२०० किलो तुरडाळीचा साठा जिल्ह्य़ातील विविध शिधावाटप केंद्रामध्ये पडून राहिला आहे.
दिवा स्थानकातील ज्या फलाटावरून ही गाडी सुटते, त्या फलाटावरही स्वच्छतागृहाची सोय नाही.
मतदारसंघात आपली ओळख निर्माण करण्यासाठी नवीन उमेदवार दिवाळीला माध्यम म्हणून वापरत आहेत.
अशाच पोकळीत पडून गेल्या आठवडय़ात पुण्याची सायली ढमढरे ही मुलगी जायबंदी झाली होती.
याप्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चौकातून येणाऱ्या भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत.
ठाण्यातील ‘होप’ आणि ‘पर्यावरण दक्षता मंच’ या संस्थांनी शहरात पक्षी गणना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.