ठाण्यातील निर्मात्यांची, लेखकांची आणि वेगवेगळ्या नाटय़चळवळींची छाप यंदाच्या संमेलनातून दिसून येत आहे.
ठाण्यातील निर्मात्यांची, लेखकांची आणि वेगवेगळ्या नाटय़चळवळींची छाप यंदाच्या संमेलनातून दिसून येत आहे.
नाटय़ संमेलनाचे ठिकाण ठरल्याने आयोजकांची ठाण्यात होणाऱ्या नाटय़संमेलनाचे नियोजन करताना दमछाक होत आहे.
ठाण्यातील उपवन तलावाचे हे वर्णन प्रेमी युगुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.
ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे पडघम वाजू लागले
छत्रपती राजे हा ग्रुप गेल्या दोन वर्षांपासून इथे व्यायामासाठी एकत्र येत असून त्यामध्ये ४० जण सहभागी आहेत.
शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने वाहनांच्या वर्दळीवर नियंत्रण राहिलेले नाही
ठाण्यातील उपवन तलावाच्या काठावर दोन वर्षांपूर्वी एक भव्य-दिव्य फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
घरांच्या परिसरात गर्दुल्ले, गुंड, दारूडे आणि अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांनी आपला अड्डा जमवला आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयाने आता ‘ई-बुक’ सेवेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली शहरात उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, स्थानिक आगरी, कोळी लोकांची वस्ती आहे.
भाजी महाग..फळे महाग..घरे महाग..प्रवास महाग..डोंबिवली शहरातील महाग वस्तूंची यादी संपता संपत नाही.
डोंगराच्या पायथ्याशी स्वच्छ, सुंदर आणि मोकळे उद्यान.. उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा..