
माझा पहिला दिवस कोडकौतुकात गेला. सगळीकडे आनंदाचा, उत्साहाचा माहोल पसरलेला होता. भेटताक्षणी जरा बिचकतच परस्परांचे हात हातात गुंफले जात होते.
माझा पहिला दिवस कोडकौतुकात गेला. सगळीकडे आनंदाचा, उत्साहाचा माहोल पसरलेला होता. भेटताक्षणी जरा बिचकतच परस्परांचे हात हातात गुंफले जात होते.
बालवाडीत जाणारी स्वरा आज खुशीत होती. सकाळी तिला उठवताना तिच्या आईनं तिच्या कानात सांगितलं होतं की, आज आपल्याकडे दुपारी गंमत…
जमिनीच्या पोटात लपून ओलाव्याची वाट पाहणारं बी बहरलं. झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शानं सुखावलं. किती तरी दिवसांनी त्याची तहान भागली. पोटभर पाणी…
रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायचं. ते तिनं केलं. ते करताना तिच्या लक्षात आलं की त्या प्रत्येक बाटलीत थोडं थोडं पाणी…
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात कशाला.. अशाच एका अनुभवाचं साक्षीदार झालो तर.. झालं काय तर एका महाराष्ट्रीय तरुणीचं पदवीधर होताच…
‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी’.. माणिक स्वरांच्या लडी उलगडत जातात आणि चैत्र थाटामाटात पाऊल टाकतो.
शांत देहाला हुशारी वाटते. डोळे मिटून आपण गारवा अनुभवतो. पुन्हा झुळूक येईल या प्रतीक्षेत असताना उकडायला लागतं.
‘डावा म्हणून आपण त्याला हिणवतो. पण त्याला काही व्हायला लागलं की आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतं.
प्रसादाची वाटावाटी करण्यासाठी थोडं युद्ध व्हायचं; पण प्रसादावर डोळा असल्यामुळे आपापसात लवकर समेटही व्हायचा.
‘‘काही समुद्रात जातं. उरलेलं सगळं जमिनीत मुरतं. मग झाडांची मुळं ते पाणी शोषून घेतात आणि झाडाच्या शेंडय़ापर्यंत पाठवतात.
घर.. एकमेकांचे असलेल्या, आपुलकीने किंवा रक्ताच्या नात्यांनी गुंतलेल्या, ओढीने जवळ येणाऱ्या माणसांचे हक्काचे, माझेपणाने मिरवणारे स्थान.