दिवाळी म्हटलं की आकाशदिवा हवाच. पूर्वी माळ्यावर आकाशकंदिलाचा सांगाडा जपून ठेवलेला असायचा.
दिवाळी म्हटलं की आकाशदिवा हवाच. पूर्वी माळ्यावर आकाशकंदिलाचा सांगाडा जपून ठेवलेला असायचा.
घरात नवरात्र नसलं तरी ती वेगवेगळ्या भूमिकांतून शक्तिदेवतेच्या उत्सवात सहभागी होत असते.
या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.
घरटय़ातून उडवी खगास ही खटय़ाळ या पद्माताई गोळे यांच्या शब्दांनी ती नटते आणि दिवसाला सुरुवात होते.
भारतीय परंपरेत कुंकू लावण्याची प्रथा ५००० वर्षांपासून चालत आलेली आहे.
मेकओव्हरचं स्वागत करण्यासाठीच जणू उत्सवाचं आयोजन असतं.
बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.