
..आणि ‘भावे प्रयोग’ उत्तम रीतीने पार पडल्यामुळे सुबक, टुमदार ‘वैद्य बंगला’ उभा राहिला.
..आणि ‘भावे प्रयोग’ उत्तम रीतीने पार पडल्यामुळे सुबक, टुमदार ‘वैद्य बंगला’ उभा राहिला.
‘आजी, तू आबलोलीला कशाला जाणार आहेस?’ सुटी लागल्याने रतीचं आजीच्या हालचालींकडे पूर्ण लक्ष होतं.
होऽका, पण अशी उपरती झाली कशी एकदम,’ आजीला कारण जाऊन घ्यायची उत्सुकता वाटत होती.
सकाळीच सांगून ठेवलंय की पानं तुम्ही मुलांनी घ्यायची,’’ रतीने हळूच सगळ्यांना जागं केलं.
देशभक्त चाफेकर बंधूंचे भाचे असलेल्या काळे गुरूजींनी वडिलांचं बोट धरून ‘श्रवण’ भक्ती केली.
सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्या अंगाखांद्याला चिकटलेल्या कपाटातून सांभाळायला भिंतीला फार आवडते.
नवीन वर्षांचं स्वागत म्हणजे जल्लोष, नृत्य, धिंगाणा, एकत्र जमून मस्ती अशी जणू प्रथाच आपल्याकडे रूढ झाली आहे.
स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या, देशातील एकमेव खासगी क्लबचे सर्वेसर्वा विजय पटवर्धन देत होते.
शेतात उत्तम पीक आलं ना तर सोळा आणे पीक आलंय असं कौतुकानं सागितलं जायचं.