काठमाण्डूपासून गोरखा जिल्ह्य़ातील आरुघाटपर्यंत गाडीरस्ता आहे.
काठमाण्डूपासून गोरखा जिल्ह्य़ातील आरुघाटपर्यंत गाडीरस्ता आहे.
राज्यातला असा पहिला प्रकल्प म्हणजे नाशिक वन परिक्षेत्रातील ‘बोरगड संरक्षित क्षेत्र’.
संपूर्ण तटबंदीवरून मस्त फिरता येतं. अधूनमधून खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आजही बऱ्यापैकी स्थितीत उभा असलेला हा किल्ला चन्नईपासून २८० किलोमीटरवर आहे.