अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीने तेथील भांडवली बाजारात भूकंप झाला.
अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीने तेथील भांडवली बाजारात भूकंप झाला.
अमेरिकी आणि जागतिक बाजारांचे संकेत मागे सारत भारतीय बाजाराने गेल्या सप्ताहात सकारात्मक वाटचाल केली.
जॅक्सन होलमधील अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या भाषणाचा परिणाम भारतीय बाजारावर सरल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या मोठय़ा घसरणीतून दिसून आला.
अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या अधिकाऱ्याने सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत.
शुक्रवारी जागतिक बाजारांच्या बरोबरीने देशांतर्गत भांडवली बाजारातही नफावसुली झाली. त्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारदेखील सामील झाले.
सरलेल्या सप्ताहात केवळ चार दिवसच व्यवहार झालेल्या बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे.
एचडीएफसी लिमिटेड: या सर्वात मोठय़ा गृहवित्त क्षेत्रातील कंपनीने पहिल्या तिमाहीत ३,६६९ कोटींचा नफा मिळविला आहे.
सरलेल्या सप्ताहात बाजारावर परिणाम करणाऱ्या अनेक घटनांनी बाजारातील वातावरण उल्हसित ठेवले होते.
औषध निर्मिती सोडता सर्वच क्षेत्रांत व्यापक तेजी पाहायला मिळाली. बाजाराचे प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांनी वर गेले.
अमेरिकेतील व भारतातील महागाईचे आकडे, घसरणारा रुपया यांची नोंद घेऊन बाजाराने आधीच्या तीन सप्ताहांतील कामगिरीने गाठलेल्या उंचीवरून माघार घेतली.
कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबत फारशा अपेक्षा नसल्याने, ते वाईट आले तरी बाजारात त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटणार नाहीत.
सध्या जगात एकूणच कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे भांडवली बाजारातही गुंतवणुकीचा अचूक मुहूर्त साधणे कठीण.