आधीच्या दोन सप्ताहांतील मोठय़ा घसरणीनंतर गेल्या सप्ताहातील बाजाराची वाटचाल दिलासादायक ठरली.
आधीच्या दोन सप्ताहांतील मोठय़ा घसरणीनंतर गेल्या सप्ताहातील बाजाराची वाटचाल दिलासादायक ठरली.
चीनच्या कोविडबाबत शून्य सहनशीलतेच्या धोरणाने पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध पवित्रा बाळगून आहेत
अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल अनिश्चितता, अमेरिकी मध्यवर्ती बँकेचे जून आणि जुलै महिन्यातील व्याजदर वाढविण्याचे संकेत यामुळे बाजारात चढ-उतार होत राहिले.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीनच्या व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाने बाजारात मोठी तेजी आली आणि निर्देशांक साप्ताहिक तुलनेत ३ टक्क्यांनी वधारले.
आठवडाभरात बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा साधारण ४ टक्क्यांनी घसरले
अमेरिकी नॅसडॅकच्या घसरणीमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सध्या विक्रीचा तुफान मारा झाला आहे.
सरलेल्या आर्थिक वर्षांत केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे.
अमेरिकन बाजारातील रोखे परताव्यात २.९१ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने विदेशी गुंतवणूक संस्थांनी तुफानी विक्री केली
किरकोळ महागाई निर्देशांक १७ महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन त्याने रिझव्र्ह बँकेची सहा टक्क्यांची सहनशील मर्यादा ओलांडली.
मार्च महिन्याच्या वस्तू व सेवा कर संकलनाने १.४२ लाख कोटींचा नवा विक्रम नोंदविला ज्याचे चांगले पडसाद बाजारात दिसले.
जगभरात सुरू असलेल्या मोठय़ा उलथापालथीत, भारतीय बाजार चिवटपणे टिकून आहे. हे कशामुळे? बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ या काळात झाली…
सरल्या सप्ताहात युद्धाच्या व वाटाघाटीच्या बातम्यांचा वेध घेत बाजार त्यावर प्रतिक्रिया देत होता.