रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक आढाव्यात व्याज दरात कुठलाही बदल न करता विकासाला चालना देणारे लवचीक धोरण कायम ठेवले.
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक आढाव्यात व्याज दरात कुठलाही बदल न करता विकासाला चालना देणारे लवचीक धोरण कायम ठेवले.
बजाज हेल्थकेअर ही घाऊक औषधे व एपीआय बनविणारी स्मॉल कॅप कंपनी प्रगतीपथावर आहे.
अर्थव्यवस्थेतील उभारीबरोबर मालवाहतुकीच्या वाहनांसाठी मागणी वाढू लागेल
रेलटेलपाठोपाठ इरकॉनमधील र्निगुतवणूक गेल्या सप्ताहात पार पडली. रेल्वेशी निगडित समभागांमध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
गेल्या सप्ताहात सूचिबद्ध झालेल्या रेलटेल व न्युरेका या समभागांनी अनुक्रमे ३३ व ६७ टक्क्यांच्या वाढीने दमदार पदार्पण केले
नेस्ले इंडियाच्या डिसेंबरअखेर संपलेल्या वार्षिक निकालात, नफ्यामध्ये २.३ टक्क्यांची मामुली वाढ झाली.
लार्सन अॅण्ड टुब्रोच्या तिमाही नफ्यातील पाच टक्क्यांच्या वाढीत इतर उत्पन्नांचा मोठा वाटा होता.
माल वाहतुकीच्या संघटित क्षेत्रातील व्हीआरएल लॉजिस्टिक या एका मोठय़ा कंपनीचा उद्योग देशात सर्वत्र पसरलेला आहे.
साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग सहाव्या सप्ताहात वरती बंद झाले.
टाटा समूहातील ट्रेंट लिमिटेड या कंपनीची स्टार बाजार, वेस्टसाइड, लॅँडमार्क, झुडियोसारखी किरकोळ विक्री दालने आहेत.
सप्ताहअखेर अमेरिकेतील करोनाची वाढती चिंता, युरोपीयन देशांनी जाहीर केलेली टाळेबंदी यामुळे बाजारात थोडी नफावसुली झाली
दूरचित्रवाणीवर आयपीएल मैदानात अंबानी कुटुंबीयांच्या झालेल्या दर्शनाने मुकेश अंबानी यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांना विराम दिला