साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स, निफ्टीत अडीच टक्क्यांची घट होऊन मागच्या सप्ताहात झालेली सारी वाढ निष्फळ ठरली.
साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स, निफ्टीत अडीच टक्क्यांची घट होऊन मागच्या सप्ताहात झालेली सारी वाढ निष्फळ ठरली.
टाळेबंदी अंशत: उठत असताना उद्योगांच्या उलाढालीत त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
गेले दोन सप्ताह मिळून आठ टक्क्यांनी वर गेलेले निर्देशांक दीड टक्क्यांनी खाली आले.
साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांकात साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.
शेवटच्या दिवशी बाजार सावरूनही साप्ताहिक तुलनेत ‘सेन्सेक्स’मध्ये १,४५७ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात ४७० अंशांची घसरण झाली.
सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी अनुक्रमे ३८,८०० आणि ११,५०० ची पातळी कायम राखली.
करोनाची लस सामान्य भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्यास अजून वर्षभर तरी जावे लागेल.
वाहनांच्या दोन वर्षांतील मागणीचा घटता आलेख व टाळेबंदीमुळे ठप्प झालेले वाहन उत्पादन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचे तिमाही निकाल आशादायक आहेत
एसयूव्हीमध्येही आघाडीवर असणाऱ्या कंपनीला शेतीमध्ये अपेक्षित असणाऱ्या सुबत्तेचा व सरकारच्या अनुकूल धोरणांचा फायदा होईल.
टाटा केमिकल्सच्या अन्न विषयक व्यवसायांचे अधिग्रहण करून टाटा कंझ्युमर ही कंपनी मोठय़ा प्रगतीपथावर जात आहे.