या सप्ताहात जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये एसबीआय कार्डच्या नफ्यात १४ टक्के वाढ झाली.
या सप्ताहात जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये एसबीआय कार्डच्या नफ्यात १४ टक्के वाढ झाली.
कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.
सेन्सेक्स व निफ्टी या बाजारातील प्रमुख निर्देशांकात अनुक्रमे ५७३ व १६१ अंकांची वाढ झाली.
अॅक्सिस बँकेच्या संचालक मंडळाने पंधरा हजार कोटींच्या भांडवल उभारणीस मंजुरी दिली.
सप्ताहाच्या अखेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या पाठिंब्याने सेन्सेक्सने ३५ हजारांचा टप्पा पार केला.
चारचाकी वाहन क्षेत्रामधील गुंतवणुकीत मारुती सुझुकीच्या खालोखाल महिंद्रमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.
मेमध्ये महिन्द्रच्या ट्रॅक्टर्सची विक्री ही मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीपेक्षा जास्त झाली.
डी-मार्ट नाममुद्रेने प्रसिद्ध असलेल्या अॅव्हेन्यु सुपरमार्टचा आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आलेख वाढता राहिला आहे.
साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ४२५ अंकाची तर निफ्टीत ९७ अंकांची घसरण झाली.
साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ५४५ अंकाची तर निफ्टीत ११५ अंकांची घट झाली.
जिओमधील नवीन गुंतवणूकदारांनी रिलायन्सचा बाजारातील दबदबा कायम राखला.
मार्च महिन्यात पानिपत झालेल्या बाजारात एप्रिल महिन्यात १४ टक्यांची वाढ होऊन गेल्या ११ वर्षांतील विक्रम मोडला.