नंदकुमार महाजन हे राष्ट्रीय माहिती अधिकार कार्यकर्ता परिषदेचे पालघर आणि ठाणे जिल्हा समन्वयक आहेत.
नंदकुमार महाजन हे राष्ट्रीय माहिती अधिकार कार्यकर्ता परिषदेचे पालघर आणि ठाणे जिल्हा समन्वयक आहेत.
आखाती देशात काम करणाऱ्या रेनॉल्ड डिसोजाची त्याच्याच घरात झालेल्या हत्येने पोलीस चक्रावले.
वसई-विरार महापालिका स्थापन झाल्यावर अवघ्या दोन वर्षांत पालिकेची परिवहन सेवा सुरू करण्यात आली.
राज्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते.
आग लागलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे.
कामगार कपातीच्या या निर्णयाचे मोठे पडसाद उमटले होते. कपात करण्यात आलेल्या कामगारांनी मोर्चा काढला होता.
रेल्वेने देशातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी सर्व प्रमुख शहरांना रेल्वे मालवाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेतला.
रिक्षाचालकांचे अधिवास दाखले यापुढे फेरपडताळणीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
गेल्या दोन महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल २ हजार ५२७ घटना घडल्या आहेत.
बडोद्यात राहणाऱ्या हिम्मत पटेल या व्यापाऱ्याच्या घरात अचानक एक पत्र आलं.
वसई-विरार महापालिका हद्दीत ६ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत.
प्रशस्त असणाऱ्या या शौचालयांमध्ये वायफायची सुविधाही मोफत उपलब्ध असणार आहे.