मांडू महोत्सवाचे उद्घाटन राज्याच्या पर्यटनमंत्री उषा बाबुसिंह ठाकूर यांच्या हस्ते झाले.
मांडू महोत्सवाचे उद्घाटन राज्याच्या पर्यटनमंत्री उषा बाबुसिंह ठाकूर यांच्या हस्ते झाले.
गुजराथी नावाच्या व्यक्तीने १० ते १२ एकर जागेत हे मोठे गृहसंकुल बांधले. पूर्वी ते या जागेत शेती करीत होते.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली हे शांत, रमणीय गाव होते. पश्चिम विभागात तर लोक शेती करीत होते.
ठाण्यात घोडबंदर परिसर जसा नवे ठाणे म्हणून विकसित झाला, तशीच कल्याणमध्ये खडकपाडा परिसराची ओळख आहे.
एलबीएस मार्गावरील मॉडेल चेकनाका, वागळे इस्टेट येथील दि रेसिडेन्सी हे निवासी संकुल त्यातील एक आहे.
केवळ बोलण्या-ऐकण्यापुरते आणि संदेश पोहोचविणारे मोबाइल फोन आता अधिक स्मार्ट झाले आहेत.
ठाणे शहरात घंटाळी देवी परिसर या मध्यवर्ती ठिकाणी सहज जातायेता लक्ष्मी निवास इमारतीचे सहज दर्शन घडते.
ठाणे शहरात विविध संस्था, समूह आणि वसाहती पर्यावरणस्नेही उपक्रम राबवीत आहेत.
आठ वर्षांपूर्वी संकुलाचे काम सुरू झाले आणि चार वर्षांपूर्वी रहिवासी येथे राहायला आले.
घोडबंदर रस्ता ४० मीटर रुंद झाल्यानंतर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या परिसरातील विकासालाही गती मिळाली.
कालांतराने नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अंबरनाथ शहराचा विकास होऊ लागला
गार्डन इस्टेट हे निवासी संकुल सुमारे १७ एकर जागेत उभारण्यात आले आहे.