गजबजलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर सखाराम नगर ठिकाणी सखाराम संकुल वसले आहे.
गजबजलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर सखाराम नगर ठिकाणी सखाराम संकुल वसले आहे.
घोडबंदर रस्ता हा काही वर्षांपूर्वी जंगलसदृश भाग होता.
ठाणे शहरात सर्व सुविधांनी युक्त अशा अनेक स्वतंत्र वसाहती टाऊनशिपच्या धर्तीवर सध्या विकसित होत आहेत.
संस्कृती आणि परंपरा याचा वारसा घेऊन पुढे जाणारे डोंबिवली शहर विकासाचे अनेक टप्पे पार करू पाहात आहे.