उष्णतेची लाट आणि तापमानातील वाढ यांचा विचार करता या घटना एप्रिल-मे महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये अधिक घडतात.
उष्णतेची लाट आणि तापमानातील वाढ यांचा विचार करता या घटना एप्रिल-मे महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये अधिक घडतात.
गेल्या काही वर्षांत कोणत्याही महापुरानंतर राजकर्त्यांच्या जिभेवर पावसाची आकडेवारी नाचत असते.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणात बदल घडू लागले आहेत.
पश्चिम घाटात आठ नव्या ‘संवर्धन राखीव क्षेत्रां’ना राज्य सरकारने मान्यता दिली, आता आव्हान अंमलबजावणीचे आहे..
खर्चबचतीमुळे यंदा दुप्पट नोंदणी; पुढील तीन महिने सोहळ्यांचे
घरकोंडीने कंटाळलेल्या नागरिकांची पर्यटनाला पसंती; व्यावसायिकांमध्ये उत्साह
मोजक्याच खाणावळी आणि थाळी भोजनालये सुरू झाली असून ५० टक्के बंदच असल्याचे दिसून येते.
अत्यंत शांत, मृदू भाषेत, पण तरीदेखील अतिशय ठामपणे आपला मुद्दा मांडणे ही उल्हास राणेंची हातोटी.
कोणाला तरी हवे म्हणून बांधलेल्या स्कायवॉकचे बहुतांश ठिकाणी निव्वळ सांगाडेच राहिले आहेत.