‘नटसम्राट’मुळे २०१६ची नांदी जरी चांगली झाली असली तरी पहिल्याच महिन्यातील इतर चित्रपटांनी तशी निराशाच केली
‘नटसम्राट’मुळे २०१६ची नांदी जरी चांगली झाली असली तरी पहिल्याच महिन्यातील इतर चित्रपटांनी तशी निराशाच केली
आशयघनता हा मराठी चित्रपटांचा सर्वात महत्त्वाचा पैलू राहिला आहे.
एक वर्षांपूर्वीच पूर्णवेळ संचालक नेमण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली होती.
एखाद्या समस्येवर चित्रपट काढताना सर्वात महत्त्वाचे असते ते त्याचा माहितीपट किंवा आक्रोशपट होऊ न देणं.