मुखपट्टय़ा, ग्लोव्हज यांसह अन्य जैव वैद्यकीय कचऱ्यात लक्षणीय वाढ
मुखपट्टय़ा, ग्लोव्हज यांसह अन्य जैव वैद्यकीय कचऱ्यात लक्षणीय वाढ
कामाला वेग आल्यानंतर ही संख्या १६ हजापर्यंत गेली होती. मात्र, मेच्या अखेरीस ही संख्या रोडावू लागली.
स्थलांतरितांना राज्याच्या सीमेवर सोडणाऱ्या चालकांची व्यथा
शहरातील माजिवडा नाक्याला एखाद्या मोठय़ा एसटी स्थानकाचेच स्वरुप आले आहे.
करोनाने शहरांतील स्थलांतरित श्रमिक व कष्टकऱ्यांची रोजीरोटीच हिरावून घेतल्याने त्यांना आपल्या गावाकडे परतण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही.
गेल्या दहा दिवसांत मुंबई आणि महानगर परिसरातून हजारो परप्रांतीयांनी आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनाने स्थलांतर सुरू केले.
केवळ सीमेपर्यंत जाण्याऐवजी थेट गावांपर्यंत जाणाऱ्या खच्चून भरलेल्या ट्रकचा वापरदेखील होत होता.
यावर्षी वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्वाच्या काळातील उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.
वर्षभरातील ४० ते ५० टक्के व्यवसाय याच काळात होत असल्यामुळे त्यावर या वर्षी पाणीच सोडावे लागले आहे.