दि. ३१ मार्च २०१७ रोजी किमान ४५टक्के गुणांसह पदवी.
इलेक्ट्रॉनिक्स – ४२ पदे (६ पदे कर्णबधिर आणि ६ पदे शारीरिक विकलांगांसाठी राखीव).
प्रायमरी टीचर (अज – ४, इमाव – १४, यूआर- १०). पात्रता – १० वी किंवा १२वी किमान ५०% गुण.
(२८पदे) पात्रता – मेकॅनिकल/मरिन विषयांतील पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
ऑनलाइन अर्ज http://www.gailonline.in/ या संकेतस्थळावर दि. १७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत.
या पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन दि. १६, ३० एप्रिल/७ मे २०१७ रोजी परीक्षा घेणार आहे.
एसएसबी फेब्रुवारी-एप्रिल २०१७ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/ विशाखापट्टणम् येथे नियोजित आहे.
फ्लाईंग ब्रँच – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६०% गुणांसह अभियांत्रिकी पदवी.
मुख्यालय, रायपूर, सी.जी. -४९२००१मध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रोजेक्टसाठी ट्रेनी पदांची भरती.