
गेट-२०१७च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
भारतीय वायुसेनेत पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी फ्लाइंग/ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) ब्रँचेसमध्ये ‘कमिशन्ड ऑफिसर’ म्हणून जुल २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोस्रेसमध्ये प्रवेशासाठी…
केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची मेगा भरती.
अॅप्टिटय़ूड टेस्टमधील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातात.
१२ वी उत्तीर्ण कॉम्प्युटरवर इंग्रजी टायिपग ३५ शप्रमि किंवा हिंदी टायिपग ३० शप्रमि.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५५४ स्पेशियल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एसएमई) (बँकिंग) पदांची भरती