
(२८पदे) पात्रता – मेकॅनिकल/मरिन विषयांतील पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
(२८पदे) पात्रता – मेकॅनिकल/मरिन विषयांतील पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
ऑनलाइन अर्ज http://www.gailonline.in/ या संकेतस्थळावर दि. १७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत.
या पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन दि. १६, ३० एप्रिल/७ मे २०१७ रोजी परीक्षा घेणार आहे.
एसएसबी फेब्रुवारी-एप्रिल २०१७ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/ विशाखापट्टणम् येथे नियोजित आहे.
फ्लाईंग ब्रँच – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६०% गुणांसह अभियांत्रिकी पदवी.
मुख्यालय, रायपूर, सी.जी. -४९२००१मध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रोजेक्टसाठी ट्रेनी पदांची भरती.
दहावी उत्तीर्ण किमान ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन व पॉवर या अभियांत्रिकी शाखेतील पदवी.