विधानसभा निवडणुकीत पूर्व पुणे कोणाला साथ देणार, यावर पुण्याचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पूर्व पुणे कोणाला साथ देणार, यावर पुण्याचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि मतदानाच्या दिवशी प्रशासनावर टीका करण्यात आणि निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात हे राजकीय पक्ष अग्रेसर राहतात.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे कोण कधी मित्र बनेल आणि कधी शत्रुत्व पत्करेल, याचा काही…
तत्कालीन पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविलेले गोपाळ कृष्ण गोखले आणि हरिभाऊ आपटे या दोन नगराध्यक्षांनी पाडलेला पायंडा आणि सामान्य नागरिकांसाठी सुरू…
लोकप्रतिनिधी कसा असावा? लोकांचे प्रश्न सोडविणारा, कल्पक योजना राबविणारा, लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा… ही अपेक्षांची यादी आणखी वाढवता येईल.
विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना राजकीय पक्षांनी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिलेल्या मार्गांची आठवण ठेवली, तरी…
निवडणूक लोकसभेची असो, की महापालिकेची, पुणेकर कायम पक्षनिष्ठा दाखविणाऱ्या उमेदवाराला साथ देत आले आहेत.
आजवरच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांना यश मिळाले नसून, बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखविण्याचे काम पुणेकर करत आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणेकरांबरोबरच समाविष्ट गावांतील मतदार हे ‘निर्णायक’ ठरणार आहेत. त्यामुळे पुण्याचा निकाल आता पुणेकरांबरोबरच नव्याने समाविष्ट गावांवर अवलंबून…
महापालिका निवडणूक एक सदस्य वॉर्ड पद्धतीने घ्यायची, की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने, हा कायम वादाचा विषय राहिला आहे. एक सदस्यीय वॉर्ड…
निवडणूक सोपी की अवघड, हे हजारी कार्यकर्त्याच्या अंदाजावर ठरायचे. आता सर्वच चित्र बदलले आहे. प्रामाणिक आणि नि:स्वार्थी वृत्तीने पक्षाचे काम…
सर्वस्वाचा त्याग करून काम करण्याची या हजारी कार्यकर्त्याची तळमळ आता कमी होऊ लागली आहे. तोदेखील व्यावहारिक होऊ लागला आहे.