नकारात्मक भावनांचा नैसर्गिक पचनशक्तीवर खूप खोलवर परिणाम होतो आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात
नकारात्मक भावनांचा नैसर्गिक पचनशक्तीवर खूप खोलवर परिणाम होतो आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात
ग्लुटेन असलेले पदार्थ खाणं बंद केल्यावर या अन्नघटकांची कमतरता होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
‘न्युट्रिजिनॉमिक्स’ हे प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी वरदान असलेलं तंत्रज्ञान आहे. हे जनुक आरेखन म्हणजे जनुकांची आरोग्य कुंडली.
वातावरणातील विविध घटकांच्या प्रभावामुळे जनुकांची अभिव्यक्ती सकारात्मक किंवा नकारात्मक होऊ शकते.
भारतात उच्च रक्तदाबाचं प्रमाण वेगाने वाढत आहे. जगातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.