गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मोठी पीछेहाट झाल्यानंतर भाजपमध्ये विधानसभेसाठी गटबाजी पाहायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मोठी पीछेहाट झाल्यानंतर भाजपमध्ये विधानसभेसाठी गटबाजी पाहायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारावर ‘लोकसत्ता’ने चालविलेल्या वृत्तमालिकेची अखेर दखल…
रुग्णवाहिका, रस्ते, आरोग्य सुविधा व साहित्य यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारकडून कितीही घोषणा होत असल्या तरी इथपर्यंत त्या पोहोचत नाहीत.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
भाजप व काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह, राज्य महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची होणारी चाळण सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून तांत्रिकदृष्ट्या अयोग्य, अशा तीन दुचाकी रुग्णवाहिका घेण्यात आल्या.
या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत आता अतिरिक्त कर जमा होणार आहे. ज्या भागामध्ये खनिज उत्खनन सुरू आहे. त्या भागाचे झालेले नुकसान…
पहिल्याच पावसात जिल्ह्यातील एक हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ६ राष्ट्रीय महामार्ग आणि ५० हून अधिक राज्य व अंतर्गत मार्ग विविध…
घटनास्थळावर शिजलेले अन्न, धान्य, दैनंदिन उपयोगातील साहित्य व बंदुकीतील गोळ्यांचा खच पडलेला होता.
एके काळी ज्या गावातून सर्वाधिक तरुण नक्षलचळवळीत भरती व्हायचे त्या गावातून आता पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली.
यावर्षी सहा महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातील ५ जणांचा हिवतापामुळे मृत्यू झाला आहे.