मोठय़ा आर्थिक उलाढालीचा, मोठय़ा व्यवस्थापनाचा आणि संघटनाचाही आहे. कदाचित त्यामुळेच की काय, अजूनही स्त्रिया मोठय़ा संख्येनं यात दिसत नाहीत.
मोठय़ा आर्थिक उलाढालीचा, मोठय़ा व्यवस्थापनाचा आणि संघटनाचाही आहे. कदाचित त्यामुळेच की काय, अजूनही स्त्रिया मोठय़ा संख्येनं यात दिसत नाहीत.
वाटा वेगळ्या असल्या तरी, त्या वेगळ्या वाटांची एकमेकांना ओळख असणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.
कथेतल्या पात्रांचा व्यवसाय, जीवनशैली, कथानकाच्या काळातली त्यांची संस्कृती, या सगळ्यांच्या तपशिलाने वास्तू सजलेली असते..
एखादा विषय किंवा कथानक माझ्या मनात आलं, की त्या विषयाचा, त्या कथानकाचा शक्य तेवढा अभ्यास केल्याशिवाय मला चैन पडत नाही.
स्वर संपल्याच्या पूर्णविरामावर बोट ठेवता येणार नाही. तसं घटनेतल्या भावनेची संवेदनांची आस पार्श्वसंगीताने साधली जाते.
कॅमेरा हे यंत्र तुम्हाला ‘हुबेहूब’ या हट्टातून बाहेर काढून शोधक, आश्वासक आणि सहिष्णू बनवतं.
अनेकदा काही भावनिक प्रसंगात अभिनेते, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट आणि दिग्दर्शक यांना मिळून असा एकतानतेचा अनुभव येतो.
‘वेलकम होम’ चित्रपटात एक छोटासा प्रसंग आहे, ज्यात आई कोणा कामगाराकडून अडगळीची खोली स्वच्छ करून घेते.
चित्रपट करतानाचे असे छोटे-छोटे निर्णय आपल्या मनाची ताकद वाढवतात.