चीन आणि रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूलतेचा सामना करत असताना भारताला या क्षेत्रात आणखी झेप घेण्याची संधी आहे.
चीन आणि रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूलतेचा सामना करत असताना भारताला या क्षेत्रात आणखी झेप घेण्याची संधी आहे.
केंद्र सरकार आणू पाहात असलेला डिजिटल इंडिया कायदा काय आहे?
समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि न्यायपालिका पुन्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत.
वृत्तवाहिन्यांसाठीच्या नियामक संस्थेने द्वेषोक्तीचा ठपका ठेवून काही वाहिन्यांवर कारवाई केली. पण, त्यातून काही सुधारणा होईल का?
जातीभेदास बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे. याबाबतच्या ठरावावरून अमेरिकेतील भारतीयांमध्ये दोन गट पडले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये ५९ लाख टन लिथियमचा साठा असल्याचे केंद्रीय खाणकाम मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले.
ग्रेट बॅरिअर रीफला असलेला धोका लक्षात घेऊन प्रकल्पाला परवानगी नाकारण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.
न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरून न्यायवृंदाबरोबरील संघर्षात केंद्र सरकारला नमते घ्यावे लागल्याचे चित्र दिसत आहे.
अहमद अल जबीर यांच्याकडे सोपवली आहे. त्यास पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
‘यूएई’ने या परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा उद्योगमंत्री सुलतान अहमद अल जबीर यांच्याकडे सोपवली आहे. त्यास पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
ब्रिटनचे राजघराणे हा जगभर कुतूहलाचा विषय. या घराण्याला वादळी वाद नवे नाहीत. राजपुत्र हॅरीच्या आत्मचरित्रातील गौप्यस्फोटांनी त्यात नवी भर टाकली…
सरलेल्या डिसेंबर महिन्यात देशात बेरोजगारीचा दर ८.३० टक्के नोंदविण्यात आला.