सुनिल लाटे

सुनिल लाटे हे लोकसत्ता डॉट कॉममध्ये ‘सब एडिटर‘ पदावर कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी एम.ए. पत्रकारितेची पदवी घेतली आहे. पत्रकारितेचा अभ्यास सुरु असताना‘ दैनिक दिव्य मराठी‘ मध्ये पत्रकारितेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले आहे. लोकसत्ता डॉट कॉमसाठी ते फोटोगॅलरी व वेबस्टोरी या विभागाशी संबंधित काम करत आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या