अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करणे आणि परीक्षा कक्षामध्ये पेपर हाताळणी या दोन्ही भिन्न भिन्न बाबी आहेत.
अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करणे आणि परीक्षा कक्षामध्ये पेपर हाताळणी या दोन्ही भिन्न भिन्न बाबी आहेत.
मराठी विषयांच्या प्रश्नापेक्षा इंग्रजीच्या प्रश्नांची काठिण्यपातळी जास्त असणार आहे.
पूर्व परीक्षा देण्यापूर्वीच मुख्य परीक्षेची तयारी जर असेल तर पद मिळविण्याचे युद्ध सहज जिंकता येते.