
युरोपातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विख्यात आहे.
प्राध्यापक ब्रिजमोहन जोहरी यांचा जन्म १९०९ साली बिजनोर, उत्तर प्रदेश येथे झाला.
जर्मनीची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे म्युनिकचे आठव्या शतकातले पहिले रहिवासी ख्रिश्चन धर्मगुरू होते.
हेन्री बेक्वेरेल या शास्त्रज्ञाला नुकतेच युरेनियम या धातूतून क्ष-किरणांप्रमाणे अज्ञात किरण बाहेर पडताना आढळले.
मध्यपूर्व पोलंडमधील वॉर्सा हे शहर, पोलंडची राजधानी आहे, तशीच वॉर्सा प्रांताचीही राजधानी आहे.
यारीचा दांडा सोडवून झाड नवीन खुंटय़ा गाडून दोरखंडाने परत बांधून ठेवतात.
जीन जॅक्स रुसो या अठराव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडातील जीनिव्हावासीयाची गणना
रेडक्रॉस या जागतिक स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक ही हेन्री डय़ुना यांची ओळख आहे.
व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे, तशीच व्हिएन्ना प्रांताचीही आहे.
मानवी रक्ताविषयी मूलभूत संशोधन करणारे कार्ल लँडस्टायनर यांचा जन्म १८६८ सालचा व्हिएन्नातला.
जागतिक दर्जाच्या अनेक वाद्यवृंदांनी आणि नियमितपणे होणाऱ्या संगीत नृत्याचे जलसे
हिमालय आणि शुष्क विषुववृत्तीय परिसंस्थांचा अभ्यास हे त्यांचे आवडते विषय आहेत.