सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या सिएरा लिओनमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.
सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या सिएरा लिओनमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशांत सोळाव्या शतकात पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच कंपन्यांनी व्यापारी ठाणी वसवली
जगातील सर्वाधिक मोठा कोको उत्पादक असलेल्या या देशात कोको आणि कॉफीच्या लागवडीवर तंत्रशुद्ध संशोधन सुरू आहे.
१९५८ पर्यंत पॅरिसमधून नियुक्त झालेले गव्हर्नर्स आयव्हरी कोस्टचे प्रशासन सांभाळत होते.
जर्मनांनी केलेल्या पराभवानंतर आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टमधील फ्रान्सचा बराच प्रदेश जर्मनांनी घेतला होता
फ्रेंचांची वसाहत तर होताच; परंतु आजही इथल्या लोकांवर फ्रेंचांचा एवढा प्रभाव पडलेला आहे, की त्यांची राष्ट्रभाषासुद्धा फ्रेंच आहे
१९३० साली ‘इटालियन सोमालीलॅण्ड’मध्ये २२ हजार इटालियन स्थायिक झालेले होते
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल वगैरे युरोपीय देशांनी दूरवरच्या प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इटालियनांनीही दक्षिणेत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.
प्राचीन काळातही सोमालियाचा प्रदेश व राज्यकर्ते भारतीय आणि रोमन व्यापाऱ्यांशी जवळचे संबंध ठेवून होते.
सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मादागास्करमध्ये ८५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय, तर आठ टक्के इस्लाम धर्मीय आहेत.
मादागास्करच्या लोकांना फ्रेंचांकडून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंसक आंदोलन, चळवळ करावी लागली नाही.