सुनीत पोतनीस

मिलान शहर – आजचे

उत्तर इटालीतील लोम्बार्डी प्रांतातील मिलानो परगण्याची राजधानी असलेल्या मिलान शहराच्या महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या ६० लाखांहून अधिक आहे.

मिलानची भरभराट

मूळ रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मिलानसहित इटलीच्या बऱ्याच प्रदेशांवर युरोपातील हूण, व्हिसगोथ वगरे टोळ्यांचा धुमाकूळ चालला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या