नवदेशांचा उदयास्त : मादागास्करवर फ्रेंचांचा ताबा १८८३ साली उत्तर भागात फ्रे ंचांचे इमेरिना फौजेशी युद्ध होऊन इमेरिना त्यात पराभूत झाले. By सुनीत पोतनीसMarch 23, 2021 00:07 IST
नवदेशांचा उदयास्त : मादागास्करमधील वसाहती १५ व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थापन झालेले इमेरिना राज्य हे मूळचे मोझाम्बिकचे सर्वात प्रबळ राज्य By सुनीत पोतनीसUpdated: March 19, 2021 00:45 IST
नवदेशांचा उदयास्त : मालागासींचे मादागास्कर मादागास्करमधील बहुतांश मालागासी जनता ही इंडोनेशियन व आफ्रिकी लोकांपासून झालेली उत्पत्ती आहे असे समजले जाते By सुनीत पोतनीसMarch 18, 2021 00:03 IST
नवदेशांचा उदयास्त : आजचे मोझांबिक २०१५ साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले फ्रेलिमोचे फिलीप न्यूसी (छायाचित्र पाहा) हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. By सुनीत पोतनीसMarch 17, 2021 00:08 IST
नवदेशांचा उदयास्त : मोझाम्बिकचे स्वातंत्र्य पोर्तुगीज शासन वि. मोझाम्बिकच्या स्वातंत्र्य संघटना यांच्यातील चकमकी १९६२ मध्ये सुरू झाल्या By सुनीत पोतनीसMarch 16, 2021 00:03 IST
नवदेशांचा उदयास्त : मोझाम्बिक : पोर्तुगालची वसाहत ते प्रांत १९५१ च्या वसाहतविषयक कायद्यानुसार मोझाम्बिक हा पोर्तुगाल सरकारचा एक प्रांत बनला. By सुनीत पोतनीसMarch 15, 2021 00:06 IST
नवदेशांचा उदयास्त : पोर्तुगीजांचे मोझाम्बिक अठराव्या-एकोणिसाव्या शतकात मोझाम्बिकमध्ये गुलामांचा व्यापार बराच फोफावला. By सुनीत पोतनीसMarch 12, 2021 00:07 IST
नवदेशांचा उदयास्त : विस्मरणात गेलेले टिंबक्टू १९६० मध्ये मालीच्या अध्यक्षपदी असलेल्या मोडिबो केटा यांनी एकपक्षीय विधिमंडळ स्थापून समाजवादी सरकार सत्तेवर आणले By सुनीत पोतनीसMarch 10, 2021 00:08 IST
नवदेशांचा उदयास्त : यादवीनंतरचा अंगोला.. सध्या अंगोलात अध्यक्षीय प्रजासत्ताक राज्यप्रणाली आहे. By सुनीत पोतनीसUpdated: March 8, 2021 00:37 IST
नवदेशांचा उदयास्त : अंगोलाची स्वातंत्र्य चळवळ (१९६१-७४) विसाव्या शतकात पोर्तुगाल सरकारला अंगोलातून हस्तिदंत, रबर आणि शेतमालाच्या होणाऱ्या निर्यातीवर चांगले उत्पन्न मिळत होते. By सुनीत पोतनीसUpdated: March 5, 2021 00:32 IST
नवदेशांचा उदयास्त : पोर्तुगीजांच्या गुलामीत अंगोला पोर्तुगीजांनी या प्रदेशात व्यापारी बस्तान बसवल्यावर आपला रोमन कॅथलिक ख्रिस्ती धर्म रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले By सुनीत पोतनीसUpdated: March 4, 2021 00:28 IST
नवदेशांचा उदयास्त : अंगोला पोर्तुगीज ही अंगोलाची राजभाषा. पोर्तुगीज भाषा सर्वाधिक बोलली जाऊन प्रचलित झालेला अंगोला हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश. By सुनीत पोतनीसUpdated: March 3, 2021 00:40 IST
राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष हत्याप्रकरण: कुटुंबियांचे आमरण उपोषण सुरू, तत्कालीन पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यावर आरोप
पीओपी बंदमुळे उंच गणेशमूर्ती साकारणे अशक्य, सुवर्णमध्य काढण्याची सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी