आफ्रिका खंडात अनेक देशांमध्ये दिसून येणारा राजकीय सत्तासंघर्ष, वांशिक संघर्ष गेल्या दोन दशकात घानामध्ये दिसला नाही.
आफ्रिका खंडात अनेक देशांमध्ये दिसून येणारा राजकीय सत्तासंघर्ष, वांशिक संघर्ष गेल्या दोन दशकात घानामध्ये दिसला नाही.
ब्रिटिशांनी या नेत्यांशी बोलणी करून अखेर ६ मार्च १९५७ रोजी गोल्ड कोस्टला स्वातंत्र्य देत असल्याचे जाहीर केले
‘घाना’ म्हणजे स्थानिक भाषेत लढवय्या राजा.
तीस वांशिक जमातींची टोगोमधील मूळची वस्ती असून, टोगोमध्ये सध्या राहणाऱ्या परकीय लोकांमध्ये बहुतांश फ्रेंच आहेत.
ब्रिटन आणि फ्रान्सचा टोगोवरचा संयुक्त अंमल फार काळ टिकला नाही.
२०१४ मध्ये युगांडा सरकारने ‘समलिंगीविरोधी कायदा’ मंजूर करून वादंग ओढवून घेतला.
इदी अमीनने फतवा काढला त्या वेळी युगांडात तब्बल ८० हजार आशियाई लोक स्थायिक होते आणि त्यांपैकी बहुसंख्य भारतीय होते
इदी अमीनने आपली सत्ता बळकट करण्यासाठी जनतेवर केलेल्या अत्याचारांना आफ्रिकेच्या इतिहासात तोड नाही.
ब्रिटिशांनी संरक्षक (प्रोटेक्टोरेट) म्हणून १८९४ साली युगांडाचा पूर्ण कारभार नियंत्रणाखाली घेतला तो १९६२ पर्यंत.
९ ऑक्टोबर १९६२ हा युगांडाचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी युगांडा या स्वायत्त, सार्वभौम देशाची निर्मिती झाली
दक्षिण सुदानची संस्कृती शेजारी इथिओपिया, केनिया, युगांडा, इजिप्त यांच्यामुळे प्रभावित झालेली आहे
२००५ च्या शांती करारानुसार दक्षिण सुदानला अनेक बाबींत स्वायत्तता मिळाली तरी तिथली अस्थिरता कमी झाली नाही.