करोनाकाळातील टाळेबंदीत सुखावणाऱ्या निसर्गाचे काही क्षण दूर होऊन आता उग्र भविष्याचे कवडसे डोकावणं अटळच होतं.
करोनाकाळातील टाळेबंदीत सुखावणाऱ्या निसर्गाचे काही क्षण दूर होऊन आता उग्र भविष्याचे कवडसे डोकावणं अटळच होतं.
१८९५ साली जर्मन संशोधक विलहेम रोंटगन यांनी अस्तित्वात असूनही दृष्टीस न पडणाऱ्या किरणांना ‘क्ष-किरण’ वा ‘विकिरण’ ही संज्ञा दिली.
इंधनासाठी दरवर्षी जमिनीतून ९.५ अब्ज टन कार्बन वर काढला जातो
सध्या तेल व कोळसा या जीवाश्म इंधन उद्योगात १०० ट्रिलियन डॉलर गुंतले आहेत
अर्थशून्य ठरू शकणाऱ्या या परिषदेवर जगभरातील पर्यावरणजागरूक मुलांच्या आंदोलनाचे प्रचंड दडपण असणार आहे.
तर आइनस्टाइन यांचं ‘हे विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहे’ हे प्रतिपादन सर्वश्रुत आहे.
नुकत्याच झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत काहीच भरीव साध्य न होता ती पार पडली.
आयपीसीसीच्या पहिल्या अहवालातील ‘मानवी हस्तक्षेपामुळेच जागतिक हवामान बदल व तापमान वाढ होत आहे’ या निष्कर्षांकडे कुणीही ढुंकून पाहिले नव्हते
महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली.
संपूर्ण मानवजातीकरिता पृथ्वी हा एकमेव ग्रह सध्या तरी उपलब्ध आहे.
धोरण व निवड ठरविणाऱ्या वर्गास एके काळी साधेपणा ठसविणाऱ्या कलाकृतींचे मोल वाटत असे.
काँक्रीटपेक्षाही टणक असणारा वज्रासमान ‘फॅटबर्ग’ विरघळवण्यासाठी विविध रसायने वापरली जात आहेत.